विकास सिंह पालघर
पालघर: पालघर पोलिस विभाग मध्ये स्थानिक गुन्हे शाखा चे प्रभारी पदावर पालघर चे कर्तव्य वान पोलिस अधीक्षक बालासाहेब पाटिल यांनी प्रदीप पाटिल यांची प्रभारी पदावर नेमणुक केलेली आहे प्रदीप पाटिल हे कल्याण येथे प्रभारी पदावर कर्तव्य वाजवताना आपल्या कार्य किर्दी मध्ये रिकॉर्ड वर असलेल्या 11आरोपी वर मोका अंतर्गत कार्यवाही केली होती तसेच नौ आरोपी वर एम पी डी अंतर्गत कार्यवाही करून स्थान बद्ध करत विशेष करून कल्याण मध्ये होणारे चैन स्नेचिंग ची घटना वर रोकथाम लाऊंन गुन्हे गारांचा कर्दनकाळ बनुन मोठा यश मिलवळे होते स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पदावर नियुक्ति झालेवर सम्पूर्ण पालघर जिल्हा वासियानी प्रदिप पाटिल यांचा कडून असीच गुन्हे वर नियंत्रक आणून कर्त्तव्य निष्ट कामाची आशा व्यक्त केली आहे