बोईसरमध्ये बेटेगाव येथे देवी विसर्जनास मनाई; कुंभवली आणि नांदगाव येथे विसर्जनाचे आवाहन
बोईसर, पालघर : बेटेगाव येथे पाण्याची गुणवत्ता खराब असून पाण्याची पातळीही कमी असल्याने यंदा या ठिकाणी देवी विसर्जन करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर बोईसर पोलीस ठाण्यात सर्व सार…