दिव्य बोईसर वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार श्री.ज्ञानेश्वर रामोशी यांची पालघर जिल्हा (मिडिया) सरचिटणीस पदी नियुक्ती

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजित दादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे साहेब यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष मा. आमदार श्री. आनंद भाई ठाकूर यांनी दिव्य बोईसर वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार श्री.ज्ञानेश्वर रामोशी यांची पालघर जिल्हा (मिडिया) सरचिटणीस पदी निवड करत मा. आनंद भाई ठाकूर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा.संतोष आप्पा मराठे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र संखे, वसीम भाई रईम आणि ईतर कार्यकर्ते उपस्थित होते
Previous Post Next Post