पालघर: भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्ह्याचे नेते व आपल्यासाठी आपला माणूस म्हणून प्रसिद्ध असलेले संतोष शिवराम जनाठे
यांनी आपल्या विचारांशी पक्के राहून केलेले संघटनात्मक काम -प्रशासकीय कामाचा त्यांना असलेला अनुभव, आजपर्यंत केलेली लोकउपयोगी कामे, संघर्ष करून मंजूर केलेले प्रकल्प, त्यांच्या कार्यामुळे आणि संपर्कामुळे त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने वाढलेल्या कार्यकत्यांच्या व समाजातील सर्व घटका पर्यंत असलेला संम्पर्कातील लोकांची भारतीय जनता पक्षाकडे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना
1)पालघर विधानसभेची किंवा बोईसर विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी आग्रहाची मागणी आहे
अशी मागणी कार्यकर्ते,
पार्टीच्या प्रदेशातील प्रमुख व ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस,सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या जवळ करणार आहेत.