पालघर। तारापुर जवळील कुडण येथे एका सात वर्षीयशाळकरी मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला
पालघर तालुक्यातील तारापुर जवळील कुडण येथे एका सात वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला …