रेल्वेला चुना लावण्यासाठी उभारली अनधिकृत चाळ, बोईसर येथे भू माफियांचा हैदोस
बोईसर : पालघर जिल्ह्यात रेल्वे चे काम हे जोरात सुरू आहे. त्यात बक्कळ मोबदला लाटण्यासाठी बोईसर येथील भू माफिया यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. बोईसर ग्रामपंचायत हद्दीत भू मफियांनी…