बोईसर पोलिसांनी केला 24 तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड गॅस सिलेंडरचे गोडावून फोडणाऱ्या विजयशंकर गुप्ता टोळीचा छडा लागला! एकाला अटक दोघे फरार; 100 गॅस सिलिंडर जप्त.
पालघर: गॅस सिलेंडर बाटल्यांची चोरी करणाऱ्या एकास गजाआड करण्यात बोईसर पोलिसांनी यश मिळवले आहे. दांडी पाडा येथे राहणाऱ्या कुख्यात अपराधीनी गॅस सिलिंडर चोरीकांड घडवले होते. आरोपीक…