शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पालघर मधील सारणी येथील कुमारी रिंकू विजय घटाल व कु.
निलेश साब्या पवार या मुलांना व्हिलचेअर चे वाटाप करण्यात आले, पालघर जिल्हातील विरे, चंद्रनगर आणि येथील जिल्हापरिषद शाळांमधील विद्यार्थांना वह्यांचे वाटप करण्यात आले, सरणी कर्तकरी पाडा येथे चादर वाटप करण्यात आले,
तसेच मा.पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे यांचा आदेशाने जयेंद्र दुबळा यांच्या तर्फे पुढील महिन्यात भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार असून...
भागवा सप्ताहात २० हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार असून दिव्यांगाना विल चेअर वाटप करण्यात येणार आहे...
गरजूंना यथाशक्ती मदत करण्याचा मानस श्री जयेंद्र दुबळा यांनी व्यक्त केला आहे...